tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post8818921441601316308..comments2023-05-31T00:31:12.730-07:00Comments on उलट तपासणी: धार्मिक सलोख्याने सेक्युलरांचे पोट दुखते?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-33756741400361975492015-10-26T00:52:52.526-07:002015-10-26T00:52:52.526-07:00जौनपुर सारख्या तत्सम घटनांचे चित्रीकरण करून जगभर द...जौनपुर सारख्या तत्सम घटनांचे चित्रीकरण करून जगभर दाखवणे हे एक या वर उत्तर होऊ शकेल.SHASHANKhttps://www.blogger.com/profile/04094923277796644735noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-86183040496452473322015-10-26T00:39:26.022-07:002015-10-26T00:39:26.022-07:00कोण आग लावते आहे हे शोधणे तसे सोपे आहे पण तसे कराय...कोण आग लावते आहे हे शोधणे तसे सोपे आहे पण तसे करायचे आहे कि आहे तसेच चालु ठेवायचे हा लाख मोलाचा प्रश्र्न आहे<br />anil udgirkarhttps://www.blogger.com/profile/06074690067032444904noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-56128853117098239562015-10-25T23:43:44.185-07:002015-10-25T23:43:44.185-07:00तुमचा मुद्दा योग्य वाटला पण मुळात जे खऱ्या अर्थाने...तुमचा मुद्दा योग्य वाटला पण मुळात जे खऱ्या अर्थाने सहिष्णु आहेत त्यांना असल्या बाजार भूषणांची गरजच भासत नाही. त्यांना काहीही नावे ठेवा ते सत्कार्य करतच राहतातvyankyhttps://www.blogger.com/profile/12824307327606981903noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-23135725663083515032014-09-15T19:06:05.388-07:002014-09-15T19:06:05.388-07:00माणुसकी हाच खरा धर्म , आज आम्ही आमचा धर्म व त्या ध...माणुसकी हाच खरा धर्म , आज आम्ही आमचा धर्म व त्या धर्माची शिकवण देणारे मूळ ग्रंथ ( ज्या मध्ये नंतर बदल केले गेलेले नाही ) यांचा खुल्या मानाने अभ्यास केला तरी आपल्या पूर्णपणे धर्म काय हे लक्षात येते मग हे धर्म व धर्म ग्रंथाचा अभ्यास आम्हाला एकच सांगतो कि " आम्ही एक आहोत , आमचा ईश्वर एक आहे, आमचे रक्त एक आहे .... " हे ज्या वेळी चुकीच्या किंवा अज्ञानाने पडलेल्या व चालू असलेल्या रूढी परंपरा सोडून डोळे उघडून चालू त्यावेळी आपण मूळ धर्माकडे जाउ आणि धर्माच्या नावावर अवास्तव स्तोंब मांडणार्या मुल्ला, मौलवी, पंडित, पाद्री यांनी स्व: स्वार्था करिता पडलेली फूट व त्याचा स्वार्थी राजकारण्यांनी घेत असलेला ,घेतलेला फायदा व पुढे घेणारा फायदा हा आम्ही या खर्या बाबी सर्वाना समजावून मोडीत काढू शकतो.Anonymoushttps://www.blogger.com/profile/07349333005904006405noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-90529128581242315262014-09-15T02:18:22.419-07:002014-09-15T02:18:22.419-07:00भाऊ, आपण अगदी खरे लिहले आहे. कधीकधी असे वाटते की य...भाऊ, आपण अगदी खरे लिहले आहे. कधीकधी असे वाटते की या 'ढोंगी सेक्युलर' आणि मिडियाला हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या कोणत्याही गोष्टीत रस वाटत नाही. परवापरवा आयबीएन लोकमतवर एक बातमी होती. कोल्हापुर जवळच्या एका गावात मुस्लिम लोक गणपती बसवतात आणि हा उत्सव साजरा करतात. तेव्हढी बातमी सांगून आयबीएन गप्प बसले. त्याचा रिपोर्ताज नाही किंवा आणखी कुठे बातमी नाही. यांना जर खरेच हिंदू-मुस्लिम ऐक्य आणायचे असतेतर या बातमीकडे एवढे दुर्लक्ष झालेच नसते.रामदास पवार https://www.blogger.com/profile/02189432675278834293noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-32746836751945666282013-01-11T05:36:26.649-08:002013-01-11T05:36:26.649-08:00लेख आवडला... मात्र सेक्युलर शब्दाला शिवी बनवून ठेव...लेख आवडला... मात्र सेक्युलर शब्दाला शिवी बनवून ठेवू नका एवढीच एक विनंती. मुळात सेक्युलर शब्दाचा मूळ अर्थ, जो कि चांगला आहे, तो कधी बदलणारा नाही. दरम्यानच्या काळात "खऱ्या " अर्थाने जे सहिष्णू आहेत त्यांनासुद्धा आपण ऎन्सॆक्युअर करत राहू अशाने?! म्हणजे परत आपल्यातच, देशहितेषी लोकांतच फुट ! म्हणजे जरी अशी "खरी" सहिष्णुता "खऱ्या" अर्थाने एक दिवस जिंकली (सध्या तर अवघड दिसतंय, पण तरी...), तेव्हाही ह्या शब्दाला सध्या थोतांडपणाने वापरणारे लोक ह्याच शब्दाचा आधार घेत परत उफाळून येणार आहेत, हेच म्हणत कि आम्ही खरे सेक्युलर. विरोध हा "सेक्युलरीझम"ला नसावा, तर त्या शब्दाचा खोटेपणाने वापर करत, minority appeasing (which is in fact exactly opposite to principle of equality and secularism), त्या फूट पडणार्या प्रवृत्तीला असावा (जो कि बाकी तुम्ही छान मांडलाय :) )sahdeVhttps://www.blogger.com/profile/17925133097636764379noreply@blogger.com