tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post7668797353680034620..comments2023-05-31T00:31:12.730-07:00Comments on उलट तपासणी: काल रात्री मला मिळालेला दृष्टांतbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-61871581600437359862013-09-17T11:47:06.152-07:002013-09-17T11:47:06.152-07:00exactlly......
exactlly......
Anonymoushttps://www.blogger.com/profile/12012771818331144823noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-72065988471946088452013-09-09T06:51:15.767-07:002013-09-09T06:51:15.767-07:00गणपती या तत्वाचा आदर राखून मी असे म्हणतोय की विघ्न...गणपती या तत्वाचा आदर राखून मी असे म्हणतोय की विघ्नहर्ता , सुखकर्ता वगैरे वगैरे या सर्व गोष्टी पूर्वीपासून गणेशोत्सवासाठी खास तयार केलेल्या मार्केटिंग हाइप्स आहेत. आता नवसाला पावणारा सार्वजनिक गणपती ही एक नवीनच टुम गेल्या १५ /२० वर्षात सुरु केली/झाली आहे.

लालबागच्या गणपतीला १९८२ साली गिरणगावचा अभूतपूर्व संप मिटून कामगारांना योग्य ती न्याय मिळावा आणि त्यांचा विजय व्हावा म्हणून नवस आणि बऱ्याच ब्राह्मण पुजार्यांनी/भिक्षुकांनी मंत्र-जप-यज्ञ याग असे काहीतरी केले होते म्हणे. काय झाले शेवटी?? गिरण गावातील कामगार विशेषतः कोंकणातील गिरणी कामगार देशोधडीला लागला. गेल्या २/३ वर्षात या मंडळांच्या परिसरात कितीतरी मोबाईल चोरीला गेलेत. पाहिजे असेल तर जवळच्या काळाचोकी पोलिस स्टेशन कडे चौकशी केल्यास समजतील. सार्वजनिक गणेशोत्सव हा निव्वळ बाजार झालाय .

काय करणार? आपण टीका केलीत तर उगाच अपमान केलात म्हणून हिंदू धर्मातील काही लोकांच्या (सर्व हिंदू धर्मियांच्या न्हवे, दक्षिणेकडे तेथील लोक कार्तिकेय स्वामीला गणपतीपेक्षा श्रेष्ठ मानतात) भडकतील आणि मग गणपतीचा कोप होईल "विघ्नहर्ता" :)DnyaneshParabhttps://www.blogger.com/profile/04537710307020774684noreply@blogger.com