tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post6864241539112766822..comments2023-05-31T00:31:12.730-07:00Comments on उलट तपासणी: म्हैस घ्यावी की सायकल घ्यायची?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-78234914563246593162016-10-19T22:28:18.186-07:002016-10-19T22:28:18.186-07:00PERFECT !PERFECT !Deepak Joshihttps://www.blogger.com/profile/00311609898035164138noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-77973839348686464632013-10-05T03:31:21.992-07:002013-10-05T03:31:21.992-07:00भाऊ, हा मूर्खपणा नक्कीच नाही, तर ही विचारपूर्वक के...भाऊ, हा मूर्खपणा नक्कीच नाही, तर ही विचारपूर्वक केलेली चाल आहे. लोकपालाच्या मुद्द्याला बगल देण्यांसाठी अण्णांच्या आंदोलनात किती मुस्लिम आहेत असा सवाल केला होता आणि अण्णा देखील त्या चालीला बळी पडले आणि दुस-या दिवशी रामलीला मैदानावर काही मुस्लिम नमाज पडताना टीवी वरून दाखवले गेले. कोणताही सुधारणेचा मुद्दा आला की, धर्मनिरपेक्षता, मुस्लिम मागास, बहुजन सहभागाचा विषय काढायचा आणि मुळ मुद्दा गोंधळ घालून भरकटून द्यायचा. ही सवय फक्त माध्यमांनाच नाही तर स्वानुभवावरून सांगतो, शिक्षण क्षेत्रातील तथाकथित पुरोगामी विद्वानांना देखील लागली आहे. कोणत्याही प्रश्नावर फुले, शाहू, आंबेडकर घुसाडायचे, घटना धोक्यात अशी आरोळी ठोकायची आणि संशोधक म्हणून मिरवायचे. महाराष्ट्रात तर हे फारच चालले आहे. आपण कदाचित विद्यापीठ आणि महाविद्यालयातील इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मराठी या विषयावरील आयोजित केलेली तथाकथित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अनुभवलिहि असतील. या सर्व ठिकाणी हाच भोंगळपणा चालतो आणि थोडेसे वेगळे मत मांडले की संघाचा हस्तक किंवा प्रतिगामी ठरविले जाते. हा एकप्रकारचा वैचारिक दहशतवादच आहे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/18141835199011857747noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-13936351146673186332013-10-05T00:13:15.464-07:002013-10-05T00:13:15.464-07:00लेखावर टिप्पणी करणे म्हणजे ' म्हॆस घ्यायला ... लेखावर टिप्पणी करणे म्हणजे ' म्हॆस घ्यायला ' लावण्यासारखे आहे....:-) रावसाहेब खोतnoreply@blogger.com