tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post5722349731792910478..comments2023-05-31T00:31:12.730-07:00Comments on उलट तपासणी: शिवसेनाप्रमुखांचा दबदबा का असेल बरे?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-27849723132455279642012-11-28T05:18:36.927-08:002012-11-28T05:18:36.927-08:00दिलीप शिंदे यांनी अचूक विवेचन दिले आहे.. अनुमोदन.....दिलीप शिंदे यांनी अचूक विवेचन दिले आहे.. अनुमोदन...Anonymoushttps://www.blogger.com/profile/13526439900381464409noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-88443061044081761552012-11-28T00:29:16.825-08:002012-11-28T00:29:16.825-08:00एखाद्या व्यक्तिविशेष विश्लेषणाचा महत्वाचा नियम हा ...एखाद्या व्यक्तिविशेष विश्लेषणाचा महत्वाचा नियम हा असतो कि विश्लेषकाने संपूर्ण निपक्षपाती असाव .त्या व्यक्तीशी किमान एकदा तरी प्रत्यक्ष भेट घडलेली असावी. मानवाच्या स्वभावाच्या विविध पैलूंचा त्याचा अभ्यास असावा. इतिहासातल्या प्रत्येक विभूतींनी त्या-त्या वेळी स्वीकारलेल्या भूमिकांची पार्श्वभूमी व योग्य-अयोग्य निर्णयांची कारणमीमांसा करण्याची किमान आकलन शक्ती (अवकात) असावी. एखादे फडतूस उत्पादन विकण्यासाठी शब्द, नाट्य, मानसशास्त्रीय डावपेच व हलकट पणा ह्याचा यथेच्छ वापर करून कॉर्पोरेट मार्केटिंग एक्झेक्यूटिव्ह ज्या प्रमाणे आपले सर्वस्व पणाला लावतो तसे आजकाल काही सुपारी बहाद्दर पत्रकार एखादा मुद्दा घेवून दोन-तीन पढत-मूर्ख, अकलेचे दिवाळे निघालेले विद्वान गोळा करून ज्या प्रकारे चर्चा करत असतात ती पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. हे असले भांड पत्रकार नि षंड विद्वान बाळासाहेबांचे काय विश्लेषण करणार ? त्या साठी तुमच्या सारख्या दिलेर व्यक्तींची आज समाजाला खूप गरज आहे भाऊ....! Dilip Shindehttps://www.blogger.com/profile/03218120692349872154noreply@blogger.com