tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post4967964624488687073..comments2023-05-31T00:31:12.730-07:00Comments on उलट तपासणी: सोशल मीडियाचा समाजविघातक वापरbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-59559982651447611672013-08-28T17:39:36.397-07:002013-08-28T17:39:36.397-07:00फेसबुक इ. नवीन वा टीव्ही, रेडियो इ. जुन्या माध्यमा...फेसबुक इ. नवीन वा टीव्ही, रेडियो इ. जुन्या माध्यमांना किती गांभीर्याने घ्यायचे हा मुद्दासुद्धा ज्यांना ही माध्यमे वापरायची अक्कल वा भान आहे (असे वाटते) त्यांनी लक्षात घ्यावे असे वाटते. मुलीचा हेतू गुन्हा करण्याचा होता का नाही हा मुद्दासुद्धा गौण असू शकतो. जे माध्यम भारतातील १० टक्के लोकसुद्धा वापरत नाहीत, त्या माध्यमातील आविष्कार स्वातंत्र्यामुळे उरलेल्या ९० टक्के लोकांच्या भावना कशा काय दुखू शकतात? मुंबई वा महाराष्ट्रातील २५ वा ३० लाख हे महाराष्ट्राच्या सुमारे १० कोटी लोकसंख्येच्या किती टक्के? मूर्खांच्या आविष्कार स्वातंत्र्यामुळे यातले किती जण दुखावले जातात? आणि जे असे दुखावले जातात तेच मूर्ख नाहीत कशावरून? अशा मूर्खांमुळे सामाजिक स्वास्थ्य खरेच बिघडते का?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-42878697681536800882012-11-21T06:29:48.473-08:002012-11-21T06:29:48.473-08:00त्या मुलीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करूनही ति...त्या मुलीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करूनही तिने प्रसंगाचे औचित्य राखले नाही असे म्हणता येईल. <br />पण तिच्या काकांच्या दवाखान्याची मोडतोड करणारांनी तरी काय औचित्य आणि गांभीर्य राखले? तक्रार केल्यावर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कशाला? अशा कृत्याने आपण एकंदर प्रसंगाला गालबोट लावत आहोत याचे भान त्यांना का नाही राहिले? <br /><br />असे अनेक प्रश्न आहेत.. ते अनुत्तरीत राहणार .. नेहमीप्रमाणेच!! <br />टाळी एका हाताने नाही वाजत ..aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-86538333132204212322012-11-21T05:04:52.389-08:002012-11-21T05:04:52.389-08:00सडेतोड !!सडेतोड !!veerendrahttps://www.blogger.com/profile/05318880518036667997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-78196370621253294952012-11-21T03:41:12.018-08:002012-11-21T03:41:12.018-08:00अगदी बोरोबर लिहिलंय तुम्ही ...खूप दिवसांनी काही सक...अगदी बोरोबर लिहिलंय तुम्ही ...खूप दिवसांनी काही सकस वाचायला मिळालंय कुणाच्या ब्लॉगवर या विषयावर .... खूप खूप आभारी आहे हे लिहिल्याबद्दल Harshalhttps://www.blogger.com/profile/17895208990129337622noreply@blogger.com