tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post4704728620327500493..comments2023-05-31T00:31:12.730-07:00Comments on उलट तपासणी: महागडे मांजर विकत घेतल्यास घोडा फ़ुकटbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-20295327911073430972015-05-18T07:22:27.861-07:002015-05-18T07:22:27.861-07:00भाऊ नमस्कार. तुमचे बरेच लेख मी वाचलेत. काही पटतात ...भाऊ नमस्कार. तुमचे बरेच लेख मी वाचलेत. काही पटतात तर काही पटत नाहीत.पटलेत त्यावर कमेंट मी करत नाही. पण हा लेख नक्किच पटला नाही.<br />आमिर खान एक कोटी मिळवो वा दहा कोटी मिळवो गरजवंताना काय फरक पडतो. त्याच्या शो मुळे काही गरजेच्या मुद्द्यांवर अगदी वरच्या थरापर्यंत विचार होतो. काहींना मानसिक बळ मिलते तर काहींना आर्थिक. समाजप्रबोधनाचे खुप मोठे कार्य घडते. अर्थात संशयाच्या चष्म्याने पहाल तर ते तुम्हाला दिसणार नाही. आणि मझ्यासरख्या लोकांना तर अश्या शो मुळे च कितीतरी समाजसेवकांची माहिती होते. तुम्हीच विचार करा ना. हल्ली समाजसेवक कितिजनांना माहित असतात? खरे हीरो हे लोक असतात पन आम्हाला शाहरुख़ ह्रितिक आमिर हीरो वटतात. <br />आमिर करतोय ते स्तुत्य आहे. अपल्यासरख्या ज्येष्ठ पत्रकारकडून समाजहितास योग्य गोष्टींची पाठराखन अपेक्षित आहे पण तसे होताना दिसत नाही. दुर्दैव! बाकी अमिरला पैसा च कमवायचा असेल तर तो कसाहि कमवु शकतो ते ही सत्यमेव जयते च्या कित्येक पट. आणि एखादी कोटीभर रुपयांची देणगी आणि पेड आर्टिकल्स हीरो बनवायच काम करून टाकतील पण त्याने तो मार्ग स्वीकारलेला नाहिये. कृपया खुल्या मनाने विचार करावा.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-39966894956131321702013-04-23T08:10:06.647-07:002013-04-23T08:10:06.647-07:00good i liked your point of view and truth behind T...good i liked your point of view and truth behind TRP show of amir Anonymousnoreply@blogger.com