tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post4114425117347013799..comments2023-05-31T00:31:12.730-07:00Comments on उलट तपासणी: ११ जुलै २००६ ची सैतानी संध्याकाळbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-44339907442559869592013-05-02T00:32:38.196-07:002013-05-02T00:32:38.196-07:00घटनांचा ,त्यांच्या मागच्या पार्श्वभूमिंचा इतका खोल...घटनांचा ,त्यांच्या मागच्या पार्श्वभूमिंचा इतका खोलवर अभ्यास खरतर भविष्यातील घातपात रोखण्यासाठी उपयोगाचा असतो … विवादास्पद घटनांमागची कारणमीमांसा करणे हेच तर सुरक्षा यंत्रणांचे मुख्य काम असते…तुमचा हा ब्लॉग फार उशिरा वाचनात आलाय पण प्रत्येक लेख अभ्यासपूर्ण आहे ,आणि तो जास्तीत जास्त निपक्ष होईल असा तुमचा प्रयत्न हि स्तुत्य आहे ….<br /><br />स्वप्नील पाथरे<br />लालबाग ,मुंबई swapn123https://www.blogger.com/profile/04082651002454224658noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-24302984990286295472012-08-22T06:13:52.955-07:002012-08-22T06:13:52.955-07:00खरंय तुमचं म्हणणं. एखादी मोठी राष्ट्रविघातक घटना घ...खरंय तुमचं म्हणणं. एखादी मोठी राष्ट्रविघातक घटना घडवून आणण्यासाठी जसा हिंसक निदर्शने आणि पुतळे विटंबनांचा आधार घेतला जातो त्याचप्रमाणे भ्र्ष्टाचाराची मोठी प्रकरणे दुर्लक्षित करण्यासाठी देखिल याच घटनांचा वापर केला जातो. सगळीकडे साम्य एकच आहे आणि ते म्हणजे दंगेखोरांवर कोणतीही कारवाई होत नाही. म्हणजेच हे सगळे शासन पुरस्कृतच असते. शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.com