tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post3971983812140223286..comments2023-05-31T00:31:12.730-07:00Comments on उलट तपासणी: संघासमोरचे ऐतिहासिक आव्हानbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-53679383058103681762016-02-15T04:59:19.774-08:002016-02-15T04:59:19.774-08:00जगातील भारतीयां बद्दल स्वयंसेवक जेव्हा विचार करावय...जगातील भारतीयां बद्दल स्वयंसेवक जेव्हा विचार करावयास लागतील तेव्हाच संघ भाव वाढीस लागेल. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-65904153997606369062016-01-16T09:37:18.037-08:002016-01-16T09:37:18.037-08:00भारताची कींवा हिंदूत्वाची विजयी घौडदौड चालू आहे. ....भारताची कींवा हिंदूत्वाची विजयी घौडदौड चालू आहे. ..तुमच्या भावना यशस्वी होऊन भारतमाता जगाचे नेतृत्व करणारच आहे. .या विषयी स्वयंसेवक म्हणून मी निशंक आहे. माझे प्रयत्न त्यासाठीच आहे. एक स्वयंसेवक म्हणून माझी भूमिका. स्वसंवादhttps://www.blogger.com/profile/02377638671855984465noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-30477792098795536292016-01-16T07:39:50.429-08:002016-01-16T07:39:50.429-08:00भाउ,आपण उल्लेख केलेल्या जबाबदारीची जाणीव संघाला(वर...भाउ,आपण उल्लेख केलेल्या जबाबदारीची जाणीव संघाला(वरीष्ठ अधिकारी) आहे.जागतिक संदर्भात काय हलचाली चालु आहेत ते अनेक संबंधित व्यक्ति ना माहिती आहे त्याची चर्चा करण्याची ही जागा नव्हे. सर्वच गोष्टींची जाहीर चर्चा करता येत नाही.भारता मधील मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांमधील राष्ट्रभक्त नागरीकांना बरोबर घेण्याचे प्रयत्न खुप वर्ष चालु आहेत. पु.सुदर्शनजी सरसंघचालक असताना सुमारे३००० मुल्ला मौलानांचे एकत्रीकरण घेतले होते. केरळ आणि गोव्यात राष्ट्रीय चर्च अशी संकल्पना राबवली होती ह्या सगळ्याची आता काही प्रमाणात फळेही दिसु लागली आहेत.त्याला व्यापक स्वरुप यायला वेळ लागेल कारण तोच राजकिय आधार असणारे आणि परकीय शक्ति ह्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करतातच.पण हे होणारच.मी पण एक कार्यकर्ता असल्यामुळे असलेली माहिती आपल्या आणि आपल्या वाचकां पर्यंत पेहोचवण्याचा प्रयत्न केला.अधिक आणि अधिकृत माहिती संघाचे अधिकारी प्रत्यक्ष भेटीत देउ शकतात.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/14599360318316569782noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-33621362480625149772016-01-14T05:13:29.205-08:002016-01-14T05:13:29.205-08:00Aapala ha lekh mi patrane Shri. Bhagavat ji naa pa...Aapala ha lekh mi patrane Shri. Bhagavat ji naa pathavat aahe. Asha aahe aapali harakat nasavi.

Dhanyavaad. Harshavardhan Shindenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-47896628609538110782015-12-29T06:53:03.286-08:002015-12-29T06:53:03.286-08:00उत्तम लेख भाऊ. सर्व स्वयंसेवकांनी वाचावा, जाणावा अ...उत्तम लेख भाऊ. सर्व स्वयंसेवकांनी वाचावा, जाणावा असा.Anamikahttps://www.blogger.com/profile/10951323225887945392noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-73984114690399347902015-12-27T23:12:27.376-08:002015-12-27T23:12:27.376-08:00भाउंच्या लेखातील एखद्या वाक्याचा संदर्भ घेउन त्याच...भाउंच्या लेखातील एखद्या वाक्याचा संदर्भ घेउन त्याचे विश्लेषण करण्यापेक्षा संपूर्ण लेखाचा आशय,गाभा समजुन घेणे महत्वाचे आहे.
मी सुद्धा स्वयंसेवकच आहे.रोज शाखेत सुद्धा जातो.पण कधी कधी आपण रोज देवळात गेल्याप्रमाणे शाखेत जातो. म्हणजे रोज देवळात जाणारा देवासमोर नतमस्तक होणारा व्यक्ती एकाग्रचित्ताने देवाच्या पाया पडतच असेल असे नाही.कालांतराने तो एक सोपस्कार
म्हणुन शरीराला पडलेली सवय म्हणुन जायला लागतो. म्हणजे देवळात जातो देवासमोर हात जोडतो पण लक्ष मात्र भलतीचकडे.
आपले असे होत नाही आहे ना.....संघ म्हणजे जगातली सर्वात मोठी संघटना, सर्वश्रेष्ठ संघटन अलाणा फालाणा......अशा अभिनिवेशात वावरत असताना आपण मुळ उद्देशापासुन विचलीत तर होत नाही आहोत ना हे पहाणे गरजेचे आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे संघ स्वयंसेवकांची ताकद आणि वेळ त्यांनी भुरट्या वाह्यात पुरोगामी आणि सेक्युलरवाद्यांना प्रत्युत्तर करण्यात घालवुच नये.आता जनतेकडुनच चपला खाण्याची त्यांची वेळ जवळ येत आहे.आवीक्षित श्रीधर काळेhttps://www.blogger.com/profile/10898505232686779680noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-46318334450580058832015-12-26T00:35:28.737-08:002015-12-26T00:35:28.737-08:00भाऊ,
जिहादी असलेले आणि नसलेले असे वर्गीकरण करणे शक...भाऊ,
जिहादी असलेले आणि नसलेले असे वर्गीकरण करणे शक्य आहे का? ज्या कुराण आणि हादिस वर जिहादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे, ते कुराण आणि हादीस सर्वच मुस्लिमांन पवित्र आणि अनुल्यंघ आहे. त्या बद्दल काही बोलल्यास इस्लाम खतरेमे अश्या आरोळ्या दिल्या जातील. व्यापक मुस्लीम विरोध पत्करल्याशिवाय जिहादी वृत्तींची माहीती जगास करून देणे अशक्य आहे.
Mandarnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-36311982163678610822015-12-25T17:23:05.103-08:002015-12-25T17:23:05.103-08:00भाउ, या सम्पुर्ण विवेचनानंतर,
हिंदु महासभेचा विचार...भाउ, या सम्पुर्ण विवेचनानंतर,
हिंदु महासभेचा विचार व त्यांचा थांबलेला प्रवाह या वर भाष्य करताल काय?Shriniwas Madhavrao Vaidyahttps://www.blogger.com/profile/00266005022810058966noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-50528489248681573522015-12-25T09:28:28.910-08:002015-12-25T09:28:28.910-08:00मा•भाउु;अापले चिन्तन छान अाहे• पन एक स्वयम्सेवक म्...मा•भाउु;अापले चिन्तन छान अाहे• पन एक स्वयम्सेवक म्हनुन मला अापनास पु.मोहनजिन्च्या बेोद्धिकातिल वाक्य सान्गावस वाटत"सन्घ कुछ नहीं हो करेगा स्वयम्सेवक कुछ नहीं छोडेगा" व्यक्ति निर्माण हेच सन्घाचे काम अाहे. तो तेच करेल राहिला प्रश्न अापन व्यक्त केलेल्या अपेक्षा तर स्वयम्सेवक ते काम करतच अाहेत.Anonymoushttps://www.blogger.com/profile/05726463822500739186noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-31459706521659192572015-12-24T23:54:15.460-08:002015-12-24T23:54:15.460-08:00श्री गगनगिरी महाराज, सनातन संस्था, प्रजापिता ब्रम्...श्री गगनगिरी महाराज, सनातन संस्था, प्रजापिता ब्रम्हकुमारी यांनी हि परिस्थिती फार आधीच सांगितली होती, पण सर्वांनी त्याची टिंगल करण्यातच धन्यता मानली. भाऊसाहेब त्या भविष्यलेखात चीनी फौजा उत्तर भारतात अगदी दक्षिण उत्तर प्रदेशापर्यंत घुसतील व तिथून त्यांचा पराभव सुरु होईल असे म्हंटले आहे. सेवेन सिस्टर्स चा पूर्ण भाग नष्ट होईल, बंगाल, आसाम खूप हानी वगैरे वगैरे. ते सर्व सत्यात उतरताना दिसत आहे. चीनला जिहाद वगैरेशी घेणेदेणे नाही. तो संधी साधून भारतावर आक्रमण करेल. मंदी नष्ट करण्यास युद्ध हा शेवटचा उपाय आहे.vaibhav14476https://www.blogger.com/profile/15428756530647347275noreply@blogger.com