tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post3877974497824657873..comments2023-05-31T00:31:12.730-07:00Comments on उलट तपासणी: ‘मार्मिक’ सुरू करण्याच्या वेळची परिस्थितीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-26459501652269658392014-10-22T12:44:22.749-07:002014-10-22T12:44:22.749-07:00"कोणा शिवसैनिकाने दोन थपडा मारल्या किंवा संभा..."कोणा शिवसैनिकाने दोन थपडा मारल्या किंवा संभाजी ब्रिगेडवाल्यांनी घराच्या दारावर डांबर फ़ासले, मग हौतात्म्याचा आव आणणारे नाटकी मराठी संपादक; आज स्वातंत्र्यवीर म्हणून मिरवत असतात. त्यापैकी एकाची तरी लायकी त्या ‘लोकमान्य’च्या पत्रकाराच्या पायाजवळ बसण्याइतकी तरी आहे काय?" , भाऊ जो भी मारा सॉलिड मारा! आम्हाला हे दोघेही पत्रकार माहीत आहेत.रामदास पवार https://www.blogger.com/profile/02189432675278834293noreply@blogger.com