tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post1379437875469879758..comments2023-05-31T00:31:12.730-07:00Comments on उलट तपासणी: चॅनेलवाले बहुतही कमात है, आमिरखान खाये जात हैbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-6378131197013785896.post-85723160784627359842014-01-02T23:16:52.867-08:002014-01-02T23:16:52.867-08:00वैदकीय महाविद्यालये वाढू नयेत अशी दक्शताच घेतली जा...वैदकीय महाविद्यालये वाढू नयेत अशी दक्शताच घेतली जात आहे. जर ती सरकारी क्षेत्रात निघाली तर 'अमुक्राराव' पाटील 'तमुकगावकर' अशा नावाचे नोटा छापायचे मशीन कसे चालणार खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात? हा सरळ सरळ मोठा घोटाळा आहे. जाणीवपूर्वक केलेला.. सरकारमधेही हेच दरोडेखोर आणि शिक्षणात त्यांचीच मुले बंदुका घेऊन पब्लिकला लुटायला बसेलेली, चंबळच्या डाकूसारखे उभे गंध लावून, दाढीमिशा वाढवून, खाली धोतर आणि वर काळा ढगळा शर्त घालून बसलेली...हे सर्व विचारपूर्वक झालेय. आणि याचे जनक, लोकांचे लै लाडके वसंतराव बरका राजे ! त्यांनीच खाजगी वैद्यकीय महाविद्यालाचा धंदा आपल्या पिलावळीकरिता खुला करून घेतला..<br />Shreenivas Belsarehttps://www.blogger.com/profile/13151608970006660009noreply@blogger.com